Login

Register

Login

Register

Bhagyatara FPCL (भाग्यतारा डाळ मिल)

भाग्यतारा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि.
भाग्यतारा डाळ मील
सर्व प्रकारच्या डाळी मिळतील
१) आमच्या डाळीला कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरले जात नाही.
२) सर्व डाळी या गावरान कड धान्यापासून बनवल्या जातात.
३) डाळीला कोणत्याही प्रकारचे पॉलिश केले जात नाही,मागणी केली तरच पॉलिश केले जाते.
४) डाळीला फक्त खाद्य तेल आणि पाणी वापरून तयार केली जाते,त्यामुळे चव अतिशय चांगली राहते आणि गुणवत्ता पण टिकून राहते.
५) शिजायला कमी पाण्यात आणि लवकर शिजते.
६) डाळी या फक्त नैसर्गिक रित्या तयार केल्या जातात.
७) सर्व डाळी या १,२ नमुन्यामध्ये उपलब्ध आहेत.
८) डाळीचे पॅकिंग हे १,५,१०,३० किलोग्रॅम मध्ये उपलब्ध आहे.
९) एकदा डाळ खाऊन बघा परत परत याल.
१० ) जनावरांसाठी अतिशय उपयुक्त अशी चुणी मिळेल जी दूध वाढीसाठी अतिशय उपयोगी ठरते..

ठिकाण :-
भाग्यतारा डाळ मील,
बोठे वस्ती ,
राहाता तहसील कार्यालय समोर,
राहाता.

मोबाईल :-8888 6767 66

Facebook Comments
5.00 avg. rating (99% score) - 9 votes