Login

Register

Login

Register


saiDatta Dental Clinic

दंतसौंदर्य इम्प्लाट व सुपरस्पेशालिटी दातांचा दवाखाना.

 वातानुकुलीत(ए.सी) हॉस्पिटल.. सलग बारा बेडचे हॉस्पिटल ….ऑपरेशन  थिएटर

डॉ. विशाल र.वाव्हळ

B.D.S.F.A.C.D.Mumbai

डॉ. रमेश वाव्हळ

M.D.(OBGY)Gynac

डॉ. शोभा रमेश वाव्हळ

M.A.B.ED.

सुविधा

 • स्माईल डिझाइन करणे
 •  संपूर्ण प्रकारचे दत उपचार सुविधा
 •  संलग्न सुसज्ज हॉस्पिटल व ऑपरेशन थिएटर
 • वेदना रहित उपचार सुविधा
 •  डिजिटल एक्स-रे
 •  तज्ञ डॉक्टरांची   सेवा उपलब्ध
 • रूट कॅनॉल सुविधा

वैशिष्टय़े

 • हाडांमध्ये स्क्रु फिट करणे व पांढरी टोपी  बसविणे
 •  दातांमधील फटी बुजविणे
 •  हिरड्यांच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया
 •  वेडे वाकडे दात सरळ करणे
 •  तंबाखू व  गुटखा खाऊन झालेले  पिवळे व लाल दात पाढरे शुभ्र करणे.
 • किडलेल्या दातात पांढरे सिमेंट व चांदी भरणे.
 •  रुट कॅनॉल ट्रीटमेंट व दातांवर मेंटल किंवा सिरॅमिक टोपी बसवणे.
 • पडलेले किंवा काढलेले दात पुन्हा बसविणे
 • इम्प्लाटच्या सहाय्याने कवळी बसविणे
 • हास्य / दात सुंदर बनवणे पूर्ण.
 • पुर्न दातांचे व हिरड्यांचे उपचार करून ते सुंदर बनविणे.

ठिकाण

 •   ए-विंग ,झुंबरशेट कुंकुलोळ मार्केट,एस.टी.स्टँन्ड शेजारी

    कोल्हार बु||  ता .राहता

Contacts No

 7776880099

Trusted by the best

Facebook Comments
5.00 avg. rating (97% score) - 1 vote