Eshwari Erigation (ईश्वरी इरिगेशन)

|| जय श्री माताजी ||

पारसच्या साथीन........ शेती करूया जोमान........

Eshwari Erigation

अधिकृत वितरण :पारस इंडिया

  • ठिंबक सिंचन
  • तुषार सिंचन

तुषार सिचन

 तुषार सिंचन पद्धत ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.

 

Contacts No

  •  Contacts No

प्रो.संतोषजनार्दन राधवने

 9423787085 8806804992

  • Address

बेलापूर रोड ओम शांती भवनसमोर कोल्हार बु||तुषार सिचनाचे फायदे

१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.

२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.

३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.

४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते

५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.

६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.

७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.

८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.

९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.

१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..

११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.

१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.

१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.

वापरताना घेण्याची काळजी

१) योग्य त्या स्प्रिंकलरची निवड करावी.

२) स्प्रिंकलरमधून दर तशी बाहेर पडणारे पाणी अगर त्याचा वेग हा नेहमी त्या जमिनीच्या पाणी पोषण क्षमतेपेक्षा कमी असावा.

३) उपलब्ध पाण्याचा विचार करून स्प्रिंकलर निवडावा. तुषार सिंचन सेट सुरु करण्यापूर्वी माहिती पुस्तीकेनुसार अगर तद्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. काळजी घ्यावी म्हणजे तुषार सिंचन संच सक्षमतेने चालविता येतो.

१) सर्व नट-बोल्ट योग्य तर्हेने घट्ट बसवावेत.

२) सर्व पाइप्स स्वच्छ ठेवावेत.

३) संच बंद करताना पहिल्यांदा गेट व्हाल्व्ह हळुवारपणे बंद करून मग पंप बंद करावा.

४) स्प्रिंकलरला ओईल अगर ग्रीस लाऊ नये.

५) लॅटरल सिंचन केल्यानंतर आतून फ्लॅश करावा.

Trusted by the best

Facebook Comments
0.00 avg. rating (0% score) - 0 votes