Login

Register

Login

Register

आशिर्वाद स्व. मधुकर कुंभकर्णमधुमालती सौभग्य कंगन स्टोअर्स

संपर्क

साै.अर्चना प्रमोद कुंभकर्ण

9881947959

प्रमोद  कुंभकर्ण 

99700066294

साईप्रसाद कुंभकर्ण

 9011890279

पत्ता

मु.पो.कोल्हार बु|| ता.राहाता.

 

Play Video

माहिती

आमच्या कडे काचेच्या रबरी प्लास्टिक  तसेच बेन्टक्स , बांगड्या मिळतील.

तसेच लग्नसमारंभासाठी घरपोहच आॅर्डर स्विकारल्या जातील.

बांगडी हा मनगटात घालण्याचा अलंकार आहे. बांगडी सहसा काचेची असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात.लग्ना वेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात. त्यांना वज्रचुडा असे नाव आहे.हा सुद्धा लग्नामध्ये सोभाग्या अलंकार महणून वापरतात.तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो.काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो.

स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगडय़ांचा चांगला उपयोग होतो. त्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते. दात दुखणे, रक्तदाब कमी-जास्त होणे यांवर या बांगडय़ांचा अनुकूल परिणाम होतो. बोबडेपणा, तोतरेपणा यांच्यावरही उपयोग होतो, असे मानले जाते.

बांगड्या म्हटले की रसिकांच्या मनामध्ये खूप सारी रोमेंटिक गाणी फेर धरू लागतात. ‘चुडी नहीं मेरा दिल है, देखो देखो तुटे ना’, किंवा ‘बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी ‘ अशा गाण्यांमधूनच प्रियकर व प्रेयसीच्या पहिल्या वहिल्या प्रेमाची साक्षीदार असणारी ती; म्हणजे चुडी अर्थातच बांगडी आपल्याला भेटते.

प्रेयसीचा हात सदैव आपल्या हाती असावा, लवकरात लवकर तीने आपल्या नावाचा हिरवा चुडा भरावा, अशी गुलाबी स्वप्ने, उतावीळ प्रियकर, दिवसरात्र बघत असतो पण तशी संधी त्याला जंग जंग पछाडून देखील मिळत नसते. पण जेव्हा आपली हीच प्रेयसी,तिच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये, तिचा हात स्वखुशीने बांगड्या भरण्यासाठी कासाराच्या हातामध्ये देते तेव्हा क्षणभर या प्रियकराला त्या कासाराची असूया वाटते. अशा असूयेची साक्षीदार असतात त्या फक्त बांगड्या. खूप चित्रपटांमध्ये म्हणूनच प्रेयसीला चोरून भेटण्यासाठी प्रियकर चुडीवाला बनून जातो असा प्रसंग हमखास आढळतो.

लग्नामध्ये हिरवा चुडा हातामध्ये भरल्यावर प्रेयसीच्या चेहऱ्यावर जी लालिमा पसरते त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. बांगड्या या ऐश्वर्याच्या उतरंडीवर सर्वात खालच्या पायरी वर असतात मग चढ्याक्रमाने आपल्या समोर येतात त्या पाटल्या, तोडे, पिछोडी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या बांगडीच्या भगिनी. लग्नामध्ये याच भगिनींचा गवगवा असतो. किती तोळ्याच्या घालणार, किती घालणार, किती केरेटच्या यावरून मग महाभारत होण्याचे चान्सेस खूप असतात. हळव्या रेशीमगाठी जुळून येत असताना, भविष्यात निर्माण होणाऱ्या नात्यांमध्ये गाठी पाडण्यास याच बांगड्या व तिच्या भगिनी मंथरेची भूमिका अगदी चोख निभावतात

आमच्याकडील बांगड्याची

डिझाईन

Facebook Comments
5.00 avg. rating (98% score) - 2 votes
  • Sign up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.
We do not share your personal details with anyone.