Login

Register

Login

Register

पत्रकार श्री.साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण

Play Video

 

पत्रकार साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण हे अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील कोल्हार गावी राहतात. 

त्यांनी इतिहास विषयात एम ए. केले असून एम.फिल करत आहेत. ते शिवचरित्र अभ्यासक तसेच दुर्ग अभ्यासक आहेत व शिवचरित्र व्याख्याता देखील आहेत .

 

पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण हे एस 9 न्यूज टीव्ही चॅनलचे पत्रकार आहे. 

 

प्रवरा परिसरातील बातम्या  व जाहिरातीसाठी यांच्याकडे संपर्क करावा.

पत्रकार साईप्रसाद कुंभकर्ण हे शिवचरित्र, इतिहास, गडकिल्ले या विषयांवर विविध दैनिक ,साप्ताहिके ,मासिकातून सातत्याने लेखन करतात.

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेचे अहमदनगर जिल्याचे जिल्हा उपाध्यक्ष असून महाराष्ट्र पत्रकार संघ या संघटनेचे अहमदनगर जिल्याचे  जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.

संपर्क

श्री.साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण.

मो.:9011890279

मु.पो. कोल्हार, ता.राहता, जि.अ.नगर

Facebook Comments
5.00 avg. rating (99% score) - 7 votes